*माणसाचे यश हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......!*
*कारण आधार कायम सोबत नसतो...*
*पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....*
*💐 शुभ सकाळ 💐*
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
*"सतत आनंदी रहा इतके आनंदी रहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या मुळे आनंदी होईल."*
🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻

*😓दुःख नेहमी आपलेच देतात,😔*
*😶कारण परक्यांना काय माहित,🤨*
*😰तुम्हाला सर्वात जास्त त्रास😖*
*🤔कोणत्या गोष्टीचा होतो…🙃*
*☺😊 Good Morning 😊☺*

*"घड्याळ जरी "सोन्याचं" असलं पण*
*त्यामध्ये "सेलच" नसेल तर त्याची किंमत*
*शुन्यच......!!*
*माणसाचं पण तसच......*
*माणूसही कितीही "मोठा" किंवा*
*"श्रीमंत" असला पण त्यामध्ये*
*"माणुसकी" नसेल तर तो ही*
*शुन्यच.....!!!!!"*
🙏 शुभ सकाळ🙏

*चूक झाली की साथ*
*सोडणारे बरेच असतात*
*पण चुक का झाली*
*आणि ती कशी*
*सुधारायची हे*
*सांगणारे फार*
*कमी असतात.*
*"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच*
*चांगले वागा ती व्यक्ती*
*चांगली आहे म्हणून नव्हे*
*तर तुम्ही चांगले*
*आहात म्हणून..!*
💞good morning 💞

*कपडे*नाही*
*माणसाचे*विचार*
*Branded*पाहिजे.*
*चुकीच्या*बाजूला उभा राहण्यापेक्षा*
*एकटं*उभं रहाणं केव्हाही चांगलं*
🐅 *एक हे टाईगर*🐅
*Good morning*

*आयुष्यातील सगळ्यात मोठा*
*गुन्हा*
*आपल्यामुळे एखाद्याच्या*
*डोळ्यात पाणी येणे*
*आणि*
*आयुष्यातील सगळ्यात मोठ*
*यश*
*आपल्यासाठी एखाद्याच्या*
*डोळ्यात पाणी येणे*
💞💐 *शुभ सकाळ* 💐💞

0 Comments