🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
*समाधान म्हणजे*
*एक प्रकारचे वैभव असुन*
*ते अंतःकरणाची संपत्ती आहे*.
*ज्याला ही संपत्ती सापडते*
*तो खरा सुखी होतो*..
*दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही*
🌺शुभ सकाळ 🌺
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
🐚🐚
🌹 *विश्वास* 🌹
✍हा किती छोटा *शब्द* आहे,
वाचायला *सेकंद* लागतो,
*विचार* करायला *मिनीट* लागतो,
*समजायला दिवस* लागतो
आणि
*सिध्द* करायला *संपूर्ण आयुष्यचं* लागते.........
*🌾😴शुभ सकाळ😴🍁🌾*

*"आई" शिक्षित असो किंवा अशिक्षित..,*
*जेव्हा तुम्ही जीवनात "अपयशी" होता तेव्हा*
*तिच्या सारखा "मार्गदर्शक" या पृथ्वीवर दुसरा शोधूनही सापडणार नाही..!!🙏🏻*
💐 ❄🌿 शुभ सकाळ 🌿❄💐

*📊🥀माणसाने एकदम सुखाने📊🥀*
*आयुष्य जगावं*
*काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*
*कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय*
🌻🌺💐 *शुभ सकाळ* 💐🌺🌻

_*ज्यांचे कष्ट दमदार असते*_
_*त्यांचे जगणे आणि वागणे*_
_*रुबाबदारच असते......*
$ good morning$

*सतत दुसऱ्याच्या सुखासाठी झटत रहा*
*वेळ आल्यावर हे संपूर्ण जग तुमच्या सुखासाठी झटेल...*
!! शुभ सकाळ !!

0 Comments